सोने चोरी
भुसावळात भर दिवसा घरफोडी ; चोरट्यांनी लांबविले 21 तोळे सोने
By Ganesh Wagh
—
तरुण भारत लाईव्ह न्युज भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीतील मंगलमूर्ती हाईटस्मध्ये शेतकरी तुलसीदास चुंद्रकांत चौधरी (67) हे वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी आमोदा येथे गेल्यानंतर ...