सोन्याचा मुकूट

तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला

धाराशिव : तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलाय. ...