स्पाईसजेट

50 कोटी द्या नाहीतर विमान ग्राउंड करा, स्पाइसजेटला अल्टिमेटम

स्वस्तात विमान प्रवास देणाऱ्या स्पाईसजेट या कंपनीला आता अल्टिमेटम मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने कंपनीला इंजिन भाड्याने देणाऱ्या कंपनीला ५० कोटी रुपये द्यावे किंवा विमानतळावर ...