स्वाती
भारतीय लष्कराची ताकद वाढणार, जाणून घ्या सविस्तर
—
नवी दिल्ली : केंद्र सरकार भारतीय सैन्यदलाला आत्मनिर्भर बनवण्यासोबतच अत्याधुनिक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी रेजिमेंट आकाश शस्त्र प्रणाली आणि ...