स इन्फॉर्मेशन ब्युरो
SBI अकाउंट धारकांनो लक्ष द्या; …तर बंद होईल खाते ? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
—
तुमचेही SBI मध्ये खाते आहे का ? मग तुमच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल ...