हनिमून

गोव्याला सांगून घेऊन गेला अयोध्येला; संतप्त पत्नीने दिला घटस्फोट

लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यांनंतरच घटस्फोटाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हनिमूनला गोव्याला नेण्याचे आश्वासन देऊन पतीने तिला अयोध्येला नेल्याने पत्नीने कौटुंबिक न्यायालयात पतीपासून ...