हनीफ शेख

22 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 22 वर्षांनंतर सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्याला अटक केली आहे. 2001 मध्ये हनीफ शेख नावाच्या आरोपीविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा ...