हरदीपसिंग निज्जर

खलिस्तानी समर्थकांचे भारतीय राजदूतांसोबत अमेरिकेत गैरवर्तन

न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना शीख फुटीरतावाद्यांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील हिक्सविले गुरुद्वारामध्ये ही घटना घडली. सिख ...