हरित हायड्रोजन धोरण
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर
—
मुंबई : नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री ...