हिंगोणे

भयंकर! ती गाढ झोपेत, नराधम पतीने अंगावर पेट्रोल टाकले अन्.., हिंगोणेतील घटनेमुळं तुमचंही डोकं फिरेल

धरणगाव : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत संतप्त पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील हिंगोणे बु.॥ येथे सोमवार, 3 रोजी ...