हिमाचलमध्ये भुस्खलन

पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या सात इमारती; पहा धक्कादायक व्हिडीओ

कुल्लू : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. आजही कुल्लू येथे भुस्खलन ...