हुंडा प्रतिबंधक कायदा

जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव | जिल्ह्यांत बालविवाह  प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. ...