हुतात्मा ओंबळे

२६/११ : कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकाचा 14 वर्षांपासून वनवास ?

मुंबई :  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या हातात असणाऱ्या लाठीच्या साहाय्याने क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारे केडंबे गावचे ...