हेलिकॅाप्टर

मोठी दूर्घटना टळली, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिकॅाप्टर प्रवासात सुदैवाने बचावले !

राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॅाप्टर प्रवासात सुदैवाने बचावले. खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. हेलिकॅाप्टर ...