हेल्मेट सक्ती

नागरिकांनो, आता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येताना ‘हे’ सोबत न्या; अन्यथा…

जळगाव : जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती बरोबर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून बायपास रस्ता तात्काळ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. ...