१०व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स

10th international abilympics : चाळीस वर्षात पहिल्यांदा मिळाले भारताला ‘सुवर्णपदक’

पाली : सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने भारत देशाचे नाव उंचावले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या १०व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स ...