१०० किलो वांगे
शेतकऱ्यांनी जगायचं कसं : १०० किलो वांग्याचे मिळाले केवळ ६६ रुपये
—
बारामती : पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील एका शेतकऱ्याला १०० किलो वांग्याचे केवळ ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, राज्यामध्ये ८०० किलो कांद्याचे ...