१०८ गाव
जळगाव जिल्ह्यातील १०८ गावात पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई; १३८ टँकरने पाणीपुरवठा
—
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे १०८ गावात ऐन पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सुमारे १३८ टँकर येथील नागरिकांची तहान भागवत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी ...