१०८ Ambulances

Ambulances : राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार

Ambulances : राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. ...