१२वी १०वी परीक्षा

१२वी १०वी परीक्षा : ..तर यांच्यावर होणार गुन्हा दाखल – जिल्हाधिकारी

जळगाव :12वी व दहावीच्या परिक्षेच्यावेळी जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याकरीता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल ...