१२ वर्षीय

Jalgaon News: विजेच्या धक्का लागल्याने चिमुकलीचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव: जिल्हयातील किनोद गावात राहणाऱ्या बारा वर्षीय चिमुकलीचा कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १२ एप्रिल रोजी घडली,याबाबत जळगाव तालुका पोलिसात नोंद घेण्याचे ...