१५ खासदार

लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणावरून गदारोळ; १५ खासदार निलंबित

नवी दिल्ली : लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणावरून गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यानंतर लोकसभेच्या १४ आणि राज्यसभेच्या एका खासदाराचे निलंबन करण्यात आले ...