२० कोटींच्या कामांना मंजुरी
अखेर निधी मिळाला; चाळीसगावकरांना दिलासा, २० कोटींच्या कामांना मंजुरी
—
चाळीसगाव : शहराच्या विकासकामांसाठी तब्बल २० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन ...