२० हजार अनुदान

वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा, आता…

मुंबई : पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. भाविकांना दर्शनरांगेत लिंबूपाणी ...