२१ लाख लिटर पाणी

आयफोनसाठी उपसले २१ लाख लिटर पाणी; शासकीय अधिकार्‍याचा प्रताप

नवी दिल्ली : एका अधिकार्‍याचा फोन पाण्यात पडल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी तीन दिवस सलग २४ तास पंपाव्दारे पाण्याचा उपसा केल्याचा संतापजनक प्रकार छत्तीसगडच्या कांकेर ...