२५ टक्के प्रवेश

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी असा भरा ऑनलाइन अर्ज

जळगाव  : आरटीई (RTE)अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत १७ मार्च, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. ...