३ कायदे रद्द
अमित शहांनी ३ कायदे रद्द करण्याची केली घोषणा; जाणून घ्या काय होणार बदल
नवी दिल्ली : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधेयक मांडले. ब्रिटिशांनी बनवलेल्या भारतीय फौजदारी कायद्यांच्या संपूर्ण फेरबदलासाठी हे विधेयक ...