५० खोके

गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीला डिचवले म्हणाले, नागालँडमध्ये ५० खोके, बिलकुल ओके

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला ‘नागालँडमध्ये ५० खोके, बिलकुल ओके’ या शब्दात डिचवल्यामुळे ...