५२ वर्षांनी

अरे तुला ओळखलेच नाही, १९७१ चे विद्यार्थी ५२ वर्षांनी आले एकत्र!

नंदुरबार : अरे तुला ओळखलेच नाही. अरे वा तू अजूनही तसाच दिसतो. काय रे कसा आहेस, अगदी शाळेत शिकत असलेल्या नावाचा उल्लेख करून एकमेकांचा ...