८ जणांवर गुन्हा

भुसावळ गोळीबार प्रकरण : माजी नगरसेवकसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : भुसावळ शहरातील गोळीबारप्रकरणात माजी नगरसेवकसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. भुसावळ शहरातील ...