९० वर्षाच्या वृध्देचा प्रवास

मुलीला भेटण्यासाठी ९० वर्षाच्या वृध्देने तीन चाकी सायकलने केला १७० किमीचा प्रवास

इंदोर : परिस्थितीने लाचार केलं की वय, शारिरिक अपंगत्व आदी कोणत्याची बाबी आडव्या येत नाहीत. मात्र अशा परिस्थितीतही आईचं आपल्या मुला-मुलींवर किती प्रेम असतं ...