९ कॅरेट सोने
महागड्या सोन्यात चर्चेत आले ९ कॅरेट सोने, ९ कॅरेट सोने म्हणजे काय ?
—
सोन्या-चांदीचे भाव सतत गगनाला भिडत आहेत, त्यामुळे आता ९ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची चर्चा होत आहे. व्यापाऱ्यांनी भारतीय मानक ब्युरो (BIS) कडेही एक महत्त्वाचे आवाहन ...