ॲक्शन

एनडीए सरकार ॲक्शन मोडवर; आरजेडी विरोधात केली ही पहिली कारवाई

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा नव्यांदा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांनी आरजेडी विरोधात ...