ॲड.के.सी.पाडवी

तोरणमाळ येणार मुख्य प्रवाहात; आठ महत्वपूर्ण रस्त्यांचे भूमिपूजन

धडगाव : प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे रस्ते विकासापासून वंचित राहिलेल्या तोरणमाळ भागातील गाव-पाड्यांच्या सुविधेसाठी आठ महत्वपूर्ण रस्त्यांचे माजी मंत्री तथा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन ...