ॲड. ललिता पाटील

Jalgaon Lok Sabha : स्मिता वाघ यांच्याविरोधात कुणाला मिळणार उमेदवारी; ॲड. ललिता पाटील की कुलभूषण पाटील ?

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याबाबत  शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवारीबाबत ...