10 मिनिट
Akshay Shinde Encounter : एन्काउंटरच्या 10 मिनिट आधीचा सीन; अक्षय शिंदेसोबत काय घडलं ?
—
राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी आलेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे ...