10 वर्ष तुरुंगवास

मोठी बातमी ! पेपर फुटल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 कोटींचा दंड

लोकसभेत आज, ५ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आले. केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडले. या विधेयकात पेपर फुटल्यास दुसऱ्याच्या, जागी परीक्षा ...