1000 रुपये पेन्शन

आता योगी सरकार देणार महिलांना 1000 रुपये पेन्शन

मध्य प्रदेशातील लाडली योजनेच्या धर्तीवर आता उत्तर प्रदेशातील योगी सरकार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना 1000 रुपये पेन्शन देणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही पेन्शन ...