10th Board Exam 2024 Hall Ticket 10वी बोर्ड परीक्षा २०२४

SSC Exam २०२४ : दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आज जारी होऊ शकते !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी आज, 31 जानेवारी रोजी प्रवेशपत्र जारी करू शकते. बोर्ड परीक्षेचे हॉल ...