10th Exam

SSC Exam : दहावीची परीक्षा उद्यापासून, यंदा 57 हजार परीक्षार्थी

जळगाव : जिल्ह्यात दहावीची परिक्षा उद्या, १ मार्चपासून सुरु होत आहे. यंदा दहावीसाठी ५७ हजार ११० परिक्षाथी आहेत. त्यात मुले ३२ हजार ३७८ तर ...