10th XII Board Education

दहावी बारावीच्या परीक्षेचं टेन्शन येतंय, ‘या’ टिप्स करा फॉलो

तरुण भारत लाईव्ह ।१८ जानेवारी २०२३। दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षा जवळ येत आहेत. शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. ...