12 crore taps
जलजीवन मिशन : देशभरातील ९ लाख शाळांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा, अशी आहे महाराष्ट्राची प्रगती
—
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनने १२ कोटी नळजोडणाचा टप्पा ओलांडून मोठे यश साध्य केले आहे. त्याचप्रमाणे ९.०६ लाख शाळा आणि ९.३९ लाख अंगणवाड्यांमध्येही ...