12th Exam Answer Printed
बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाने प्रश्नाऐवजी छापलं उत्तर, विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ, आता काय होणार?
—
HSC Exam : राज्यात आजपासून महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची ...