14 deer die

Pal News : हरिण पैदास केंद्रात चार दिवसात १४ हरणांचा मृत्यू, काय आहे कारण?

जळगाव : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पाल येथील हरिण पैदास केंद्रात चाऱ्यातून विषबाधा झाल्याने चार दिवसांत १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ ...