17 tons of 300 kg sugarcane

ईश्वर सांगोलकरचा ऊसतोडीचा विक्रम, १२ तासात तोडला १७ टन ३०० किलो ऊस

सांगली : जत तालुक्यातील खैराव येथे ऊसतोड मजुर ईश्वर सांगोलकर यांनी तळपत्या उन्हात १२ तासांत तब्‍बल १७ टन ३०० किलो ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे. ...