2000 rupees note

२००० रुपयांची नोट मागे का घेतली? आरबीआयने सांगितलं कारण…

मुंबई : २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा ...