2023 भारत

Asia Cup 2023: भारत आणि श्रीलंका सामना पावसाच्या छायेत, सामना न झाल्यास चॅम्पियन कोण?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना 17 सप्टेंबर (रविवार) रोजी होणार आहे, परंतु हा सामना पावसाच्या छायेत आहे. रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर पाऊस पडला ...