2+2 चर्चा

2+2 चर्चा म्हणजे काय? भारत आणि अमेरिका यांच्यात आज महत्त्वाची चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री भारतात आले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी त्यांची 2+2 चर्चा होणार आहे. ...