26/11 terror attack

ब्रेकिंग न्यूज : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदची राजकीय एन्ट्री

नवी दिल्ली : मुंबईतील २६ / ११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदने पाकिस्तानच्या राजकीय रिंगणात उडी मारली आहे. पाकिस्तानात फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणुका होणार ...