31 Pieces

श्रद्धा वालकरसारखं आणखी एक हत्याकांड; प्रियकराने केले तरुणीचे 31 तुकडे

प्रेमाची किंमत एका तरुणीला आपला जीव देऊन चुकवावी लागली. तिला इतका वेदनादायक मृत्यू देण्यात आला की त्याबद्दल ऐकूनच अंगावर काटा येईल. मुलीचा दोष एवढाच ...